राजीव पाटील …
महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते.येथे सुमारे 30 ठिकाणे बघण्यासारखी आहेत.एलफिस्टन पॉईट, विल्सन पॉईंट, आर्थर पाईंट, लॉडनिंग पॉईंट, माजोरी पॉईंट नाथकोट, बॉंम्बे पाईंट, सावित्री पाईंट कर्निक पाईंट फाकलेड पॉईंट हे काही पॉईंट प्रसिद्ध आहेत.
No comments:
Post a Comment